सेलमध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिल्स, ऑफर्स पाहून व्हाल हैराण
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ब्लॅक फ्रायडे सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांसाठी अनेक स्मार्टफोन्सवर तगड्या ऑफर्स उपलब्ध आहेत. अनेक मोठ्या ब्रँड्सचे महागडे आणि प्रिमियम स्मार्टफोन(smartphone) देखील सेलमध्ये ऑफर्स आणि…