दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक वेगवेगळ्या गोष्टींची(celebrated) खरेदी केली जाते. दिवाळीमध्ये येणाऱ्या दीपावली पाडव्याला बलिप्रतिपदा साजरी केली जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.

बंध आपल्या प्रेमाचे असेच वाढ जावो, सुख आणि (celebrated)आनंद आपल्या आनंदात असाच सदैव राहो, दिवाळी पाडवा शुभेच्छा!
ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो सर्वांना बलिप्रतिपदा, दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा
पणतीचा उजेड अंगणभर राहू दे, लक्ष्मीचा वास घरोघर राहू दे, माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर, तुझा सहवास जन्मभर राहू दे, दिवाळी पाडवा शुभेच्छा!
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास
नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे…दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवा उजेड घेऊन आला हा मंगल दिवस
कालच्या अंध:काराला दिला निरोप खास
नात्यांची ऊब सोन्यासारखी मनात साठवूया,
प्रेमाच्या प्रकाशात आनंदाने उजळूया
या दीपावलीच्या शुभ पर्वावर मनःपूर्वक शुभेच्छा!
उटण्याचा गंध दरवळला,
पाडव्याच्या मंगल क्षणी प्रकाश उजळला,
पणतीच्या ज्योतीतून सुखाची दिशा दिसो,
आनंदाने भरलेला प्रत्येक श्वास लाभो.
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्ही माझ्यासाठी जगातील सुंदर गिफ्ट आहात, या शुभदिनी तुम्हाला उत्तम आरोग्य, आयुष्य लाभो हीच सदिच्छा! दिवाळी पाडवा शुभेच्छा!
आभाळी सजला मोतियांचा चुडा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आता दिवाळसण आनंद लुटण्याचा,
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
आपुलकीच्या नात्यात मिळू दे फराळाचा गोडवा
सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा
दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी….
राजकारण्यांची”फटाके”बाजी….
मध्यरात्री आगीचा तांडव ,सोसायटीत भीषण दुर्घटनेत चौघांचा मृत्यू…