राजकीय खळबळ! रात्रीत मतदान वाढलं? स्ट्राँग रूमबाहेर ‘या’ पक्षाचा जोरदार गोंधळ
सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषद निवडणुकीनंतर वातावरण तापलं आहे.(overnight) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली असताना, मतदानाच्या आकडेवारीत रातोरात बदल झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार…