बुरशी लागलेला कांदा खाताय, सावधान! कांद्यात जीवघेणं ब्लॅक फंगस?
काळी बुरशीचा कांदा खात असाल तर सावधगिरी बाळगा असा दावा(onions) करणारा मेसेज व्हायरल करण्यात आलाय…ब्लॅक फंगस म्हणजे काळी बुरशी असलेला कांदा जीवघेणा ठरू शकतो असा दावा केल्याने खळबळ उडालीय…मात्र, या…