कपिल शर्मा शो’मध्ये ‘हेराफेरी’च्या बाबुरावला दाखवणं पडलं भारी
मुंबईत ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स पुन्हा एकदा कायदेशीर वादात अडकला आहे. लोकप्रिय कपिल शर्मा शोमध्ये (Show)‘हेराफेरी’ चित्रपटातील बाबुराव गणपतराव आपटे हे पात्र विना परवानगी वापरल्याबद्दल चित्रपटाचे निर्माता फिरोज नाडियाडवाला यांनी नेटफ्लिक्सवर…