Swiggy आणि HDFC Bank चे दोन नवीन क्रेडिट कार्ड लॉन्च, फूड ऑर्डर करणे सोपे
ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स क्षेत्रातील (co-branded credit cards) आघाडीची कंपनी Swiggy ने HDFC Bank च्या सहकार्याने दोन नवीन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड बाजारात आणले आहेत. ‘स्विगी BLCkE’ आणि ‘स्विगी…