आधी गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहासोबत तरुणाने सेल्फी काढला; नंतर….
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाने गर्लफ्रेंडचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेहासोबत सेल्फी काढून मित्राच्या मदतीने तो मृतदेह सुटकेसमध्ये(murdered) भरून…