‘गौतमी पाटीलला उचलायचंय की नाही?’ चंद्रकांत पाटलांचा सवाल; फोन कॉलचा Video Viral
पुण्यामध्ये मंगळवारी मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात झालेल्या अपघात(accident) प्रकरणामध्ये आता भाजपाचे मंत्री आणि स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घातलं आहे. हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर झालेल्या अपघातात(accident) प्रसिद्ध…