Author: admin

कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा…

कोल्हापूरतर्फे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे अवैध गर्भलिंग निदान केंद्राविरुद्ध मोठी कारवाई (illegal)करण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील बालिंगा परिसरात एका केंद्रात बेकायदेशीर गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच,…

‘आम्ही भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त…’, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण

अयोध्येत ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भव्य श्री राम जन्मभूमी मंदिरच्या (temple)शिखरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे. या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ फूट लांब, ११ फूट रुंद आणि सुमारे ३…

अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कुसुम विष्णु सुदे (वय ३०) यांचा मंगळवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तेलगाव–धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे २२ तारखेला घडलेल्या…

‘त्याच्या जाण्याने…’, रात्रभर वीरूच्या आठवणीत जय अस्वस्थ! 2.25 AM ला अमिताभ म्हणाले

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते (actor)आणि चित्रपटसृष्टीत ‘ही-मॅन’ अशी ओळख मिळवलेल्या धर्मेंद्र यांचं सोमवारी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजणारे धर्मेंद्र यांना याच महिन्याच्या सुरुवातीला त्यांची प्रकृती…

स्मृती मानधनाने घेतली वडिलांची भेट…

भारतीय महिला क्रिकेट (cricket)संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचा विवाह आता पुढे ढकलण्यात आला आहे. स्मृतीचे वडील, श्रीनिवास मानधना यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना सांगलीतील…

इचलकरंजीत मतदार यादीत घोळ! एका गल्लीतील सर्व मतदार दुसऱ्या प्रभागात

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी(election) जाहीर प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या सदोष असल्याचे समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात मतदारांच्या प्रभागांची अदलाबदल झाली असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे.एका प्रभागातील एका गल्लीतील सर्वच मतदार…

मास्तर! तुमची यत्ता कंची?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: उद्याची सुजान पिढी घडवण्याची जबाबदारीमुख्यतः शिक्षकांवर(teachers) येते.तथापि या जबाबदारी शिवाय त्याच्यावर शासनाने आणखी काही जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. त्यातून वेळात वेळ काढून त्याला ज्ञान दानाचे काम करावे लागते. हे…

तुमची पर्सनल माहिती कळणार नाही, नव्या आधार अ‍ॅपचे ‘हे’ फीचर वापरा

UIDAI ने आधारशी संबंधित सुविधांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्यासाठी आधार अ‍ॅपमध्ये (Aadhaar app)अत्याधुनिक Selective Share फीचर उपलब्ध करून दिले आहे. या सुविधेमुळे आता आधार कार्डवरील संपूर्ण माहिती शेअर करण्याची…

‘पैशांची मस्ती आलीय’, महायुतीत राड्याला निमंत्रण देणारं शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य

महायुतीत (Mahayuti)अंतर्गत नाराजी आणि फोडाफोडीच्या चर्चांना आता अधिकृत रंग मिळाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी थेट मंचावरून दिलेल्या इशाऱ्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. “शिवसेना, भाजप आणि एनसीपीमध्ये…

स्मृती मानधनाने सोशल मीडियावरून लग्नाचे सर्व फोटो केले डिलीट, पलक मुच्छलची भावनिक पोस्ट

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि सुप्रसिद्ध गायक पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर (wedding)आली आहे. लग्नाच्या पूर्वसंध्येला स्मृती मानधनाच्या वडिलांना…