विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील शाळा 5 डिसेंबरला बंद राहणार?
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.(schools)महाराष्ट्रातील सर्व शाळा 5 डिसेंबर रोजी बंद राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपल्या…