लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचे ₹१५०० जमा झाले, तुम्हाला आले का?
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. (deposited)लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. फेब्रुवारी महिना संपत आला तरीही खात्यात पैसे जमा न…