भारत-इंग्लड सेमी फायनल रद्द झाल्यास कोणाला मिळणार फायनलचं तिकीट ? ICC चा नियम काय ?
टी-20 वर्ल्डकप्चाय सेमीफायनलमध्ये कोणत्या संघांचा, कोणत्या 4 टीम एकमेकांशी भिडणार ते समोर आलं आहे. टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार असून 5 मार्च रोजी वानखेडेवर दोन्ही संघ, फायनलमधील प्रवेशासाठी एकमेकांशी झुंजतील.…