मोठी बातमी! पार्थ पवारांच्या कंपनीला पहिला धक्का, जमीन घोटाळ्याप्रकरणी पहिली अटक
पुण्यातून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.(company)उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून…