पॅन आणि बँक खाते लिंक कसे करावे? ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या
देशभरातील बँकिंग प्रक्रियेमध्ये आता मोठा बदल लागू करण्यात आला असून नागरिकांनी आपले पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अनिवार्य झाले आहे. आयकर विभागाच्या नियमांनुसार, ज्यांचे पॅन त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले…