केंद्र सरकारने ‘रेशन’बाबत घेतला मोठा निर्णय, राज्यांना थेट पत्र पाठवलं
केंद्र सरकारने रेशनबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.(letter) या निर्णयासंदर्भात सर्व राज्यांना पत्र पाठवले आहे. मोफत धान्य वितरण योजनेअंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचे निर्देश दिले आहे. आता जून २०२६ पर्यंत…