‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये मिर्झा राजे जयसिंगच्या भूमिकेत ‘महाभारत’ फेम अभिनेता!
येणाऱ्या 6 फेब्रुवारीला मराठी चित्रपटसृष्टीला ऐतिहासिक वळण देणारा भव्य चित्रपट (film) ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी आग्रा मोहिमेवर आधारित हा चित्रपट केवळ युद्धकथा…