खरातचा नवा प्रताप उघड! अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
एका बड्या नेत्याने अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट दिली आहे. या नेत्याने अशोक खरातने वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना काय सांगितले होते याचा खुलासा केला आहे. लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन…