गुगलचं मोठं अपडेट, आता जीमेलमध्ये करु शकता ‘हा’ महत्त्वाचा बदल
जुन्या आणि नकोशा वाटणाऱ्या ईमेल आयडीपासून सुटका मिळवण्याची इच्छा (update)असलेल्या युजर्ससाठी एक अत्यंत आनंददायी बातमी आहे. गुगल ने आता एक भन्नाट सुविधा आणली असून, या अंतर्गत नवीन अकाऊंट तयार न…