OTP स्कॅम झाल्यास भरपाई मिळते की नाही? जाणून घ्या आरबीयाचा नवा नियम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने छोट्या फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये पीडितांना (OTP) दिलासा देण्यासाठी नवीन नुकसान भरपाई रचना सुरू केली आहे. 25,000 रुपयांपर्यंतच्या फसवणुकीसाठी ग्राहक जबाबदार राहणार नाही. ग्राहक आणि बँका प्रत्येकी 15…