शरद पवारांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना २२ फेब्रुवारीला पुन्हा (health)रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत आता एक मोठी…