मित्र मदतीला धावला, युद्ध सुरू असतानाच रशियाची भारताला सर्वात मोठी ऑफर, पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय, आता चिंता मिटली
भारताच्या सुरक्षेसमोर पुन्हा एकदा अत्याधुनिक लढाऊ विमानांचा प्रश्न (advanced fighter jets) उभा राहिला आहे. भारतीय हवाईदल सध्या आपल्या स्क्वॉड्रनची कमतरता भरून काढण्यासाठी फ्रान्ससोबत Dassault Rafale या 114 फायटर जेट्सच्या खरेदीसाठी…