Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी
Shivaji University च्या कोल्हापूर येथील परिसरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची (groundwater) योग्य यांत्रिक प्रक्रिया केली जात नसल्यामुळे कॅम्पसमधील भूजल प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या…