सोने 1,500 तर चांदी 2,400 रुपयांनी वधारली…
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या (gold)दरात झालेल्या जोरदार वाढीचा थेट परिणाम कोल्हापूर सराफ बाजारातही दिसून आला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सोन्या-चांदीच्या भावात मोठी उसळी नोंदवली गेली. 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी…