दुबई विमानतळाजवळ मोठा हल्ला; धुराचे लोट, तेल टँकरचा स्फोट, विमानसेवा पूर्णपणे ठप्प
सोमवारी सकाळी 16 मार्च 2026 दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Plumes) झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये खळबळ उडाली आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाचा फटका आता थेट जागतिक विमान वाहतुकीच्या…