कडक उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढत, लक्षणे काय? उपाय जाणून घ्या
कडक उष्णतेत राहिल्याने शरीरातील ताण वाढतो. (Symptoms)अशा परिस्थितीत आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. विशेषत: लहान मुले, वृद्ध आणि कोणत्याही आजाराने ग्रस्त लोकांना अधिक त्रास होतो. अशा परिस्थितीत, जेव्हा आपल्याला उष्माघात…