युद्ध सुूरू असतानाच इस्रायलची भारतासाठी सर्वात मोठी घोषणा; चीन, पाकिस्तानला घाम फुटला, भारताच्या ताकदीमध्ये प्रचंड वाढ
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर तणाव (development) वाढलेला असताना भारतासाठी संरक्षण क्षेत्रात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षात ड्रोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका…