7000mAh बॅटरीसह Realme P4 Lite 5G स्मार्टफोन भारतात झाला लाँच, जाणून घ्या या फोनची किंमत आणि फिचर्स
बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी Realme P4 Lite 5G हा नवा स्मार्टफोन बाजारात लाँच करण्यात आला आहे. कमी किंमतीत दमदार फीचर्स देण्यावर भर देत कंपनीने हा हँडसेट सादर केला असून मोठी बॅटरी,…