कार किंवा बाईकच्या चावीला का असतो मेटल टॅग ? फेकून देण्याआधी हे नक्की वाचा, नंतर पस्तावाल
नवीन कार किंवा बाईक खरेदी करणं हा प्रत्येकासाठी खास क्षण असतो. (special moment) गाडी घेतल्यावर फोटो, सेलिब्रेशन आणि आनंदाचा माहोल असतो. पण या सगळ्या उत्साहात एक छोटासा तपशील अनेकदा दुर्लक्षित…