अंबाबाई मंदिरातील मूळ मूर्तीचे दर्शन चार दिवस बंद
देशविदेशातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणि साडेतीन(original)शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकास प्रकल्पांतर्गत जतन संवर्धनाचे काम गेल्या काही दिवसांपासून मंदिरात सुरु आहे. याच विकास प्रकल्पांतर्गत गाभाऱ्याच्या जतन आणि…