नोटबंदी, कोरोना लॉकडाऊनची माहिती आधी गुजरातला मिळाली! फडणवीसांचे ‘अफवा पसरवू नका’ विधान बेजबाबदारपणाचे’
“सध्या गुजरात भागातील सर्व पेट्रोल पंपांवर, रॉकेलच्या दुकानांबाहेर, गॅस वितरण केंद्रांवर चार-पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.” “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारण नसताना लोकांना धमकावले आहे. लॉकडाऊनची अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई…