तुमचं शरीर तुम्हाला ‘हे’ 5 संकेत देतंय का? पाणी कमी पडतंय
उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानासोबतच कामाचा ताणही वाढतो आणि अशा परिस्थितीत अनेकदा आपण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र शरीराला हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण अगदी सौम्य डिहायड्रेशनसुद्धा शरीराच्या दैनंदिन कार्यक्षमतेवर परिणाम…