लोनशी संबंधित हे 4 नियम आजपासून बदलले! CIBIL स्कोरमध्ये मोठा बदल
आज 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असताना (changed) कर्ज, क्रेडिट स्कोअर आणि नॉमिनी संदर्भात काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत. हे बदलले नियम कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.…