चाकणकरांकडून खरातला 177 कॉल; 33 हजार 727 सेकंदाचं संभाषण
“रूपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं की अशोक खरात हे माझे गुरु आहेत,(calls)त्यांच्याबद्दल मला काही माहिती नाही. आमचे फक्त कौटुंबिक संबंध आहेत. मात्र, सीडीआरमधून समोर आलेल्या माहितीनुसार रूपाली चाकणकर आणि अशोक…