माओवाद संपुष्टात आणला!….पोलीस प्रशासनाला सलाम!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आणला (Salute)गेल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या 12 राज्यात आता माओवाद शिल्लक राहिला नसल्याची माहिती सोमवारी…