आर्मीतील कुत्र्यांना रिटायरमेंटनंतर मारलं जातं का? काय आहे यामागचं खरं सत्य?
आर्मी आणि पोलीस दलातील श्वानांबाबत एक मोठा गैरसमज अनेक वर्षांपासून पसरलेला (big misconception) आहे—रिटायरमेंटनंतर या श्वानांना मारलं जातं. पण सध्याच्या घडीला हे पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्यक्षात, आजच्या आधुनिक नियमांनुसार या…