राज्यसभेत शरद पवारांनी घेतली खासदारकीची शपथ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभेचे (Parliament)सदस्य म्हणून शपथ घेतली. संसद भवनात झालेल्या या सोहळ्यात त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेऊन आपल्या नव्या कार्यकाळाची अधिकृत सुरुवात केली. दीर्घकाळापासून देशाच्या…