गॅस सिलिंडर हवा असल्यास, करावं लागेल ‘हे’ काम, सरकारने बदलले नियम
व्यावसायिक गॅस वापरणाऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत.(government) विशेषतः दिल्लीतील हॉटेल, भोजनालय आणि उद्योगधंदे चालवणाऱ्यांसाठी हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. हे नवे बदलले नियम काय आहेत ते…