SUV प्रेमींची प्रतीक्षा संपली! महिंद्रा स्कॉर्पिओ N फेसलिफ्ट ‘या’ तारखेला लॉन्च होणार
नवीन कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक (facelift) दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2026 हे वर्ष SUV प्रेमींसाठी खास ठरणार असून, विशेषतः महिंद्राच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.…