मंडळांनो दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या वर्गणीसाठी ‘ही’ परवानगी आवश्यक; अन्यथा होईल कारवाई
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच सण-उत्सवांची रेलचेल सुरू होणार आहे.(required) मात्र, दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. वर्गणी गोळा करणाऱ्या सर्व मंडळांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाची पूर्वपरवानगी…