पालकांनो लक्ष द्या! नवजात बाळाची काळजी घेताना ‘या’ 4 चुका करू नका
घरात नवजात बाळ येणं हा प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण असतो. घरातील प्रत्येक सदस्य बाळाची काळजी घेण्यासाठी उत्सुक असतो.(newborn)पण काहीवेळा बाळाची काळजी घेताना काही चुका होतात, ज्यामुळे बाळाला अनेक समस्यांचा सामना करावा…