धनश्री वर्माचे 5 धक्कादायक खुलासे; फेक लग्न, भीती, रडणं..
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची माजी पत्नी आणि कोरिओग्राफर(choreographer)-डान्सर धनश्री वर्माने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. घटस्फोटाच्या शेवटच्या सुनावणीदरम्यान तिने कोर्टात अनुभवल्या गेलेल्या भावनिक क्षणांचीही आठवण…