मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशाचं काय होतं? RBI ने जारी केले नवीन नियम
प्रत्येकाचे बँकेत अकाउंट असते. बँकेत जवळपास सर्वांचेच पैसे असतात.(accounts)परंतु जर एखाद्या ग्राहकाचा मृत्यू झाला तर त्या बँक अकाउंटचं काय होतं असा प्रश्न अनेकांना आला आहे. बँकेच्या ग्राहकाचा मृत्यू झाला तर…