4 लग्न, 12 पुरुष, शारीरिक संबंध, 8 कोटींचा व्यवहार, डॉक्टर-पोलीस कोणीच तिच्या मोहातून सुटलं नाही
उत्तर प्रदेशच्या कानपूर पोलिसांनी एका धाडसी फसवणूक प्रकरणात दिव्यांशी चौधरी नावाची महिला अटक केली आहे, जिने मागील काही वर्षांपासून पुरुषांना फसवून कोट्यवधी रुपये उकळले. तपासात समोर आले आहे की, दिव्यांशीने…