Author: admin

सारा तेंडुलकरने दिली आणखी एक खुशखबर….

क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाला आहे. सारा तेंडुलकरची मैत्रीण असलेल्या सानिया चंडोक हिच्याशीच तो लग्नगाठ बांधणार आहे. दरम्यान, सध्या तेंडलकर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. असं…

2.2 कोटी ठरलेले असतानाही…; CSK ने ‘या’ खेळाडूला टेबलाखालून दिले पैसे

चेन्नई सुपर किंग्जने डेवाल्ड ब्रेव्हिसला इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये रिप्लेसमेंट प्लेअर म्हणून करारबद्ध करण्यासाठी टेबलाखालून पैसे दिले होते, असा खळबळनजक दावा रविचंद्रन अश्विनने केला आहे. जखमी वेगवान गोलंदाज गुर्जपनीत…

शेतकऱ्यांचा बुधगावात मेळावा; राजू शेट्टी, सतेज पाटील राहणार उपस्थित

शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा, सांगलीसह संपूर्ण कृष्णा वारणा काठ महापुरात बुडणार तो वाचविणे आणि इतर अन्य मागण्यासाठी शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी बुधगांव येथे शक्तिपीठ बाधित शेतकरी (Farmers)मेळाव्याचे आयोजन करण्यात…

“130 किमी रेंजसह दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त ₹81,000 मध्ये विक्रीला

भारतात इलेक्ट्रिक स्कूटरच्या (scooter)मागणीत दमदार वाढ होत आहे. यातही इलेक्ट्रिक दुचाक्यांना चांगली मागणी मिळतेय. तसेच, सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीस विविध योजना आणि सबसिडीमार्फत प्रोत्साहित करत आहे. अशातच आता मार्केटमध्ये…

जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या

भुताटकीच्या अनेक कथा तुम्ही आजवर ऐकल्या असतील पण आज आम्ही तुम्हाला कोणत्या भूताविषयी नाही तर झपाटलेल्या एका गावाविषयीची (village)थरारक कथा सांगत आहोत. हे ठिकाण चित्रपटाच्या भयपटासारखे दिसते जिथे दूरदूरवर फक्त…

“पोत्यात भरुन कुत्र्यांची अमानुष वागणूक; केतकी माटेगावकर भावुक”

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिल्ली एनसीआर भागातील सर्व भटक्या कुत्र्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावं असा आदेश दिला आहे. तसंच भटक्या कुत्र्यांच्या(dogs) चावण्याच्या समस्येने उग्र रुप धारण केल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं. दरम्यान…

15 ऑगस्टच्या मांसविक्री बंदीवरुन राज ठाकरे संतापले…

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेबरोबरच राज्यातील आठ महानगरपालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर(meat sales) बंदी घातली आहे. या मुद्द्यावरुन वादाला तोंड फुटलेलं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या…

मध्यरात्री मुलीचा मृत्यू, कुटुंबियांनी पहाटे परस्परच उरकला अंत्यविधी

जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका तरुणीचा मध्य रात्री अडीच वाजता मृत्यू(Death) झाल्याचा दावा करत कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता परस्पर अंत्यविधी उरकून घेतल्याचा प्रकार घडला आहे.…

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, 10 जणांचा मृत्यू…. 

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड येथे ढगफुटी (Cloudburst)झाल्याची घटना समोर आली. या नैसर्गिक आपत्तीमुळे एकच हाहाकार उडाला आहे. चसौती या गावात ही ढगफुटीची घटना झाली आहे. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याची…

सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण….

आज सराफा बाजारात सोने (gold)आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत आता जीएसटीशिवाय १ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवरून पुन्हा खाली आली आहे. आता ती ८ ऑगस्टच्या…