शाळांमध्ये स्काऊट-गाईडची अंमलबजावणी….!
विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मूल्य शिक्षण, स्वावलंबन, शिस्त आणि संस्कार देऊन उत्तम भावी नागरिक घडविण्यात स्काऊट-गाईडची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना यात सहभागी होता यावे यासाठी राज्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये (schools)स्काऊट-गाईडची अंमलबजावणी…