पोलीस भरतीस परवानगी, विविध पदांसाठी किती रिक्त जागा? संपूर्ण माहिती जाणून घ्या
महाराष्ट्र पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदील! १५,६३१ पदांसाठी प्रक्रिया सुरू(recruitment) होणार शिपाई ते कारागृह शिपाईपर्यंत जागांचा तपशील जाहीर राज्यात गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीची जोरदार मागणी होत होती. हजारो तरुण-तरुणी…