राऊतांचा आरोप: “चीनविरोधात बोलण्यास मोदी घाबरतात”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला कठोर शब्दांत फटकारले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांच्या टॅरिफ धोरणावरही…