या टोपी खाली दडलय काय या मुकुटाखाली दडलय काय?
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार (politics)येऊन सात महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या सात महिन्यात महायुती मधील घटक पक्षांतील काही मंत्र्यांच्या कुरबुरी वाढलेल्या आहेत. स्वातंत्र्य…