वाढत्या वयाच्या व्याधींनी अमिताभ बच्चन त्रस्त…
बॉलिवूडचे महानायक(superstar), बिग बी अमिताभ बच्चन वयाच्या 82व्या वर्षीही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. नुकताच त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये वाढत्या वयातल्या परिणामांबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. चाहत्यांसोबत शेअर करताना बिग बी म्हणाले की,…