जल्लोषात आणि आनंदात, चैतन्याची फोडा हंडी…! लाडक्या प्रियजनांना पाठवा दहीहंडीच्या शुभेच्छा, वाचून सगळ्यांचं होईल आनंद
मागील अनेक वर्षांपासून गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी (dahi)दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या जलौषात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.…